Gurukul College Chiplun

Digital Employability Enhancement Program (CSMS-DEEP)

MKCL Sarthi CSMS DEEP

CSMS-DEEP Diploma

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाला सर्वोच्च महत्त्व आहे. युवकांची रोजगार क्षमता आणि स्वयंरोजगार क्षमता वाढवणे, त्यांच्या कौशल्याची कमतरता भरून काढणे, सतत वाढत जाणारी किंवा वाढत्या बाजारपेठेची पूर्तता करणे, तसेच 21 व्या शतकातील डिजिटल तंत्रज्ञानावर चालणारी जागतिक अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक आचारसंहितेमध्ये कुशल मनुष्यबळाची मागणी, या उद्दिष्टाने SARTHI हे MKCL सहकार्याने छत्रपती संभाजी महाराज सारथी CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ SARTHI- Digital Employability Enhancement Program (“CSMS – DEEP “) राबवित आहेत.

या कोर्समध्ये प्रत्येकी 120 तासांचे चार मॉड्युल असतील. सर्व चार मॉड्युल्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल. मॉड्युलचे तपशील खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे आहेत :-

Module Module Name Duration Available in
1
(ECS)
Certificate in English Language Skills,
Communication Skills and Soft Skills
120 Hrs
English / Marathi
2
(ITS)
Certificate in Basic Information Technology Skills
(For Employability Enhancement)
120 Hrs
English / Marathi
3
(DS-BDS)
Certificate in Domain Specific Basic Digital Skills
In this Module, Candidates is expected to select any one
employment domain as Elective.
120 Hrs
English
4
(DS-ADS)
Certificate in Domain Specific Advanced Digital Skills
In this Module, Candidate is expected to take simulated
real-life hands-on work experience in the chosen employment
domain in Module 3 so as to attain and enhance employability.
120 Hrs
English

Each module is of 120 hours’ duration with 99 hours of training spread over 6 weeks, 6 days per week, 3 hours per day. Each day is divided into 3 sessions each of 60 minutes. Remaining 21 hours of supervised continuous comprehensive personalized online assessment of 3.5 hours per week. i.e. on a weekend the candidate has to be present at the TSP ALC for 3 + 3.5 = 6.5 hours.

Entire Program Duration is, thus, 480 hours spread over Six Months.

Candidate can choose any one of the module from below list :

Elective Course Name
Data Entry & Data Management
Data Management with Advanced Excel
Accounting
Financial Accounting with Tally & GST + MS Excel
and Accounting as Information System
Advanced Financial Accounting & Advanced Excel
Management
Retail Management
Banking , Financial Services & Insurance(BFSI)
Hardware & Networking
Hardware & Networking
Programming
Mobile App Development
Digital Freelancing
Digital Freelancing
Designing
Desktop Publishing (DTP)
Web Designing

CSMS-DEEP साठी विद्यार्थ्यांची पात्रता

  • वय: 18 ते 45 वर्ष
  • शैक्षणिक पात्रता :दहावी उत्तीर्ण
  • आई-वडील/पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र आठ लाखांपेक्षा कमी असावे. (क्रिमी लेयर नसलेले)
  • महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)
  • विद्यार्थ्याने सारथीच्या लक्षित गटातील (मराठा,कुणबी, मराठा-कुणबी, आणि कुणबी-मराठा) संबंधित असल्याचे सिद्ध करण्यासाठी सारथीने नमूद केलेले वैध कागदोपत्री पुरावे सादर करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे:-

सामान्य कागदपत्रे :

  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र/मार्कशीट
  • जन्मतारीख आणि वयाचा पुरावा
  • फोटो आणि सही

जात प्रवर्ग-मराठा :

  • पर्याय 1: मराठा जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र*
  • पर्याय 2: मराठा जात प्रमाणपत्र आणि मागील तीन वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र*
  • पर्याय 3: EWS प्रमाणपत्र*
  • पर्याय 4: TC / LC (शाळा /कॉलेज सोडल्याचा दाखला ) आणि एक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र*

जात प्रवर्ग कुणबी /कुणबी-मराठा /मराठा-कुणबी :

  • पर्याय 1: ओबीसी जात प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र*
  • पर्याय 2: ओबीसी जात प्रमाणपत्र आणि मागील तीन वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र*

Security Deposite(Refundable): Rs.2,000/-*

*For more Details please visit : www.mkcl.org/csmsdeep