करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा@गुरुकुल महाविद्यालय
गुरुकुल महाविद्यालयात करिअर संसद पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न *चिपळूण, दि. १५ जुलै २०२६ :* महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र (MahaIT) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या *करिअर कट्टा* उपक्रमांतर्गत गुरुकुल महाविद्यालय, चिपळूण येथे *करिअर संसद पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा* जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या […]
करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा@गुरुकुल महाविद्यालय Read More »







