Gurukul College Chiplun

News and Announcements

News and Updates

A placement drive by HDB Financial Services was organized at Gurukul College for final year students, in which 50 students were successfully selected.


गुरुकुल कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती १४ एप्रिल २०२५ रोजी अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने बाबासाहेबांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. “अभ्यास अभियान” राबवण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांनी वाचन, चर्चा व निबंध लेखनाद्वारे सहभाग नोंदवला.


गुरुकुल कॉलेजमध्ये ८ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये महिलांच्या योगदानाचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.


गुरुकुल महाविद्यालयात दिनांक फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन (Science Day) साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त विज्ञान व विज्ञान क्षेत्रात होत असणारे बदल व प्रगती या विषयावर विद्यार्थ्यांनी भाषण केले. याच निमित्ताने महाविद्यालयात पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन ठेवण्यात आली होती.


गुरुकुल कॉलेजमध्ये २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांना अभिवादन करून विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


गुरुकुल कॉलेजमध्ये २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांना अभिवादन करून विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


गुरुकुल महाविद्यालयात शिवजयंती २०२५ दिमाखात साजरी करण्यात आली. BSc IT आणि CS विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली!


गुरुकुल महाविद्यालयात शिवजयंती २०२५ दिमाखात साजरी करण्यात आली. BSc IT आणि CS विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली!


गुरुकुल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत सामाजिक सेवा निवासी शिबिर दिनांक ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कळकवणे, चिपळूण येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले.NSS स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेत बंधारा यशस्वीरीत्या उभारला, जो गावकऱ्यांसाठी जलसंवर्धनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरेल!


२६ जानेवारी २०२५ रोजी गुरुकुल कॉलेजमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्राभिमान व उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी ध्वजारोहण समारंभ व विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.


Gurukul College celebrated its Annual Gathering along with Prize Distribution Ceremony on 22nd January 2025, showcasing student talent and honoring achievements in academics, sports, and cultural activities.


Gurukul College successfully conducted its Annual Sports Event from 13th to 16th January 2025, celebrating athletic spirit and student participation across various indoor and outdoor games.


गुरुकुल कॉलेज, चिपळूण येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४वी जयंती शुक्रवार दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्यावर भाषणे दिली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिक्षण आणि स्त्री-प्रबोधनाच्या विचारांवर आधारित चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले.


गुरुकुल महाविद्यालयात मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४, रोजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.


We are thrilled to announce that our college kabaddi team has once again proven their dominance by securing the 2nd place 🏆 in the Intercollegiate Kabaddi Tournament for Mumbai University’s Ratnagiri, Raigad, and Sindhudurg zones, held on 5th and 6th October 2024 at TBK College, Bharne Khed.


गुरुकुल महाविद्यालयात २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरा करण्यातआली. या निमित्ताने स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी कॉलेजचा कॅम्पस याची स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.


गुरुकुल महाविद्यालयात दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


Our Student Siddhi Ingawale from TYBAF 2024-25 secured Silver Medal at the Inter Zonal Cross-Country Tournament Championship representing the Konkan Zone.


Gurukul College welcomed our new batch with style, fun, and lots of energy at the Freshers Party held on 25th August 2024.


गुरुकुल महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्यदिन दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.


मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या युवा महोत्सवात गुरुकुल महाविद्यालयाने North Ratnagiri Zonal Round मध्ये Debate Marathi- प्रथम क्रमांक, Elocution Marathi- द्वितीय क्रमांक मिळवुन मुंबई मध्ये होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.


गुरुकुल महाविद्यालयात दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळक यांची १०४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.


गुरुकुल महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून स्वतःच्या नवीन जागेत खेर्डी एमआयडीसी येथे स्थलांतरित होत आहे.


Gurukul College organized a Farewell Party in honor of the TY Batch 2023-24 on 30th April 2024.


Gurukul College is delighted to extend an invitation to all students and their parents for the “School Connect Programme Phase – II for National Education Policy 2020” on 27th April 2024. The workshop, organized by Gurukul College, Chiplun, aims to provide detailed insights into the National Education Policy 2020 and address the challenges students encounter when seeking admission to senior colleges.


गुरुकुल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत सामाजिक सेवा निवासी शिबिर २० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये कळकवणे चिपळूण येथे संपन्न झाले.


गुरुकुल महाविद्यालयात दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती उत्साह पूर्व वातावरणात साजरी करण्यात आली.


Gurukul College successfully organized a state-level seminar for the ‘Aatmanirbhar Commerce Career Enhancement Program 2024’ featuring CA Mr. Dange. on February 14,2024.


Gurukul College students actively participated in the Talent Mania 2K24 program held on February 10, 2024, at D.B.J. College.


Gurukul College Chiplun partcipated in Explore 2K24 Event organized by RMCET College Ambav Devrukh, and won many prizes.


Gurukul College Chiplun is authorized SARTHI Center in Chiplun. We are running CSMS-Deep Diploma Program successfully in our center.Enroll today for CSMS-Deep Diploma Program.


Gurukul College Chiplun Launches two courses Field Technician Computing & Peripherals & CCTV Installation Technician under NSDC.Enroll today for any courses Free!!!


गुरुकुल महाविद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन दि. 26 जानेवारी 2024 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.


गुरुकुल महाविद्यालयात दि. 25 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेऊन सक्रिय सहभाग नोंदवला.


गुरुकुल महाविद्यालयात ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, चिपळूण’ यांचे सहयोगाने मंगळवार, दि. २३ जानेवारी, २०२४ रोजी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत व्याख्यान आणि सुलेखन स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.


रविवार, दि. १४ जानेवारी ,२०२४ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.



बुधवार, दि. १० जानेवारी ते रविवार, दि. १४ जानेवारी ,२०२४ दरम्यान वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.


गुरुकुल महाविद्यालय, चिपळूण येथे मंगळवार, दि. ९ जानेवारी, २०२४ रोजी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला.


दि.२१ जून २०२३ जागतिक योगा दिन आपल्या गुरुकुल महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.


दि.१४ एप्रिल २०२३ रोजी आपल्या गुरुकुल महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३२ व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन


जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या गुरुकुल महाविद्यालयामधे भावार्थ संस्थेमार्फत विवाहपूर्व समुपदेशन या व्याख्यानमालेच यशस्वी आयोजन दि ८ मार्च रोजी करण्यात आले आहे.


राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सामाजिक सेवा निवासी शिबिर कळकवणे ,ता.चिपळूण येथे दि.२५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये आयोजित केले आहे.


दि.२७ फेब्रुवारी २०२३ मराठी भाषा दिनानिमित्त आपल्या गुरुकुल महाविद्यालयात विविध स्पर्धा संपन्न झाल्या.


दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी डि.बी.जे. महाविद्यालय आयोजित Talent Mania 2K23 या स्पर्धेमध्ये आपल्या गुरुकुल महाविद्यालयाने सलग दुसऱ्यांदा रोटेशनल ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकावला.